वृत्तसंस्था, मुंबई
सॅमसंग कंपनीने गॅलक्सी नोट 8 हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केलीय.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. यात आता ऑर्किड ग्रे या नवीन रंगाची भर पडणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.