‘कुत्र्याची शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच’ सामन्यातून पाकवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीनं पाकिस्तानात जाऊन तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची भेट घेतलीय. मात्र, या भेटी दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला जो अपमान सहन करावा लागलाय. त्याबाबत सामनातून पाकड्यांच्या वृत्तीवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्याला फक्त निषेधाचे कागदी बाण […]

‘कुत्र्याची शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच’ सामन्यातून पाकवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीनं पाकिस्तानात जाऊन तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची भेट घेतलीय. मात्र, या भेटी दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला जो अपमान सहन करावा लागलाय. त्याबाबत सामनातून पाकड्यांच्या वृत्तीवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्याला फक्त निषेधाचे कागदी बाण हे उत्तर होऊ शकत नसल्याची टीका सामानातून करण्यात आलीय. तसेच, कुत्र्याची शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच आहे. कितीही नळीत घातले तरी ते वाकडेच असल्याची टीका देखील सामनातून करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number