जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील दोन आणि बिहारमधील एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा अहंकार आणि उन्मत्तपणाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय.
अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.