दबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा

दबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मिलींद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा होताच सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय.

त्याचबरोबर दबंग अभिनेका सलमान खान यानं ही मिलींद नार्वेकर यांचं भेटून अभिनंदन केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version