सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चहाते आतुरतेने वाट बघत असतात. मात्र सलमानचा आगामी चित्रपट दबंग-3चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सध्या सलमानच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सलमान खानने दबंग-3चा पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-3 चा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.
सलमान खानने दबंग-3चे पोस्टरचा पहिला लूक इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
स्वागत तो करो हमारा असे सलमान खानने पोस्टर खाली लिहिले आहे.
दबंग-1 आणि दबंग-2 मधील सिनेमाप्रमाणे यात ही सलमान अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे.
यंदाही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा साकारली आहे.
महेश मांजरेकर यांची मुलगी म्हणजेच सई मांजरेकर ह्या सिनेमात अभिनय करताना आपल्याला दिसणार आहे.
या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.