जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाठोपाठ पुत्र सागर खोत यांनं सुद्धा थेट राजू शेट्टीवर निशाणा साधला.
आम्ही अजूनही संयम बाळगून शांत आहे. त्यामुळं सदाभाऊवर आरोप करणाऱ्या बांडगुळानी शांत बसावे अन्यथा आम्हीही सुट्टी देणार नाही असा इशारा सागर खोत यांनी दिला.
खासदारांनी आता लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर पक्ष संपेल असा इशारा सागर खोत यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.