…तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू; सदा सरवणकरांचा इशारा

…तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू; सदा सरवणकरांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या दादरमध्ये फळ आणि भाजीविक्रेत्यांविरोधात शिवसेनेनं आंदोलन केले.

 

शेतकरी संपाचा गैरफायदा घेऊन अवाजवी दरानं भाजी आणि फळांची विक्री होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

 

त्यामुळे शिवसैनिकांच्या या विक्रेत्यांविरोधात आंदोनल केले.

 

रास्त भावात भाजी फळं विकली नाहीत, तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू, असा इशारा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version