भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज झाला. मात्र, क्रिकेटच्या मैदानात नाही तर फॅशन आणि खेळाची सांगड घालणाऱ्या कंपनीत तो सेंच्युरी झळकवणार आहे.

सचिनने गुंतवणूक केलेल्या युनिव्हर्सल स्पोर्टबिझ कंपनीत एक्सेल पार्टनर 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version