मसाल्यांचे बादशाह गुलाटी यांच्या निधनाची अफवा…

मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले आणि जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले एमडीएच मसाचे कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाल्याची अफवा पसरत होती. अनेक माध्यमांच्या अहवालांनुसार, असे सांगण्यात आले की शनिवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. पण नंतर हे उघड झाले की धर्मपाल गुलाटीच्या मृत्यूची बातमी ही अफवा होती. नवी दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी वयाच्या ९९ व्या […]

मसाल्यांचे बादशाह गुलाटी यांच्या निधनाची अफवा…

मसाल्यांचे बादशाह म्हणून ख्याती असलेले आणि जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले एमडीएच मसाचे कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाल्याची अफवा पसरत होती.

अनेक माध्यमांच्या अहवालांनुसार, असे सांगण्यात आले की शनिवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. पण नंतर हे उघड झाले की धर्मपाल गुलाटीच्या मृत्यूची बातमी ही अफवा होती.

नवी दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता.
  • फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले.
  • त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला.
  • आज भारतातच नव्हे तर जगभरात एमडीएच मसाले हा एक ब्रँड आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.

चुन्नी लाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. १००० च्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे.

अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते.

अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचा मुलगा राजीव गुलाटी हे आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number