जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा मोर्चाची चर्चा सुरू असताना या मोर्चाला अभिनेता रितेश देशमुख याने अनोख ट्विट करून या मोर्चाला पाठिंबा दिला. रितेशनं शिवाजी महाराजांचा फोटो आणि #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई असं ट्विट केलं.
तर लवकरचं शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी नावाच्या चित्रपट येत असून त्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.