वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

पीडीत मुलगी ही 17 वर्षांची अल्पवयीन आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version