नाही तर मला सुरू व्हावं लागेल; नारायण राणेंचा धनंजय मुंडेना इशारा

नाही तर मला सुरू व्हावं लागेल; नारायण राणेंचा धनंजय मुंडेना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्यांचा स्वाभिमान भाजपने कधीच ठेवला नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणेंवर प्रहार केलाय.

यावेळी मनुवादी भाजपाने त्यांना खड्यासारखं बाहेर ठेवलं असून आता कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही अस वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.

तर, दुसरीकडे याला प्रत्योत्तर देत धनंजय मुंडे अजून लहान आहे माझ्यावर टीका करण्याआधी त्यांनी विचार करावा नाहीतर मला सुरू व्हावं लागेल असं प्रत्युत्तर राणेंनी दिलयं. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version