जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरक्षण नसल्याने भारताचा पाकविरुद्ध पराभव झाला असा नवा शोध रामदास आठवलेंचा नवा शोध सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी लावला आहे.
खेळामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं मत रामदास आठवलेंनी मांडले.
भारतीय क्रिकेट टीममध्ये 25 % आरक्षण द्या अशी मागणीच रामदास आठवलेंनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.