जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सेना भाजपचं नुसत फाटलं नाही तर आटलं देखील आहे. त्यामुळे मी भाजप बरोबरच राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
प्रकाश आंबडकरांना निवडून आणण्यात माझाही हात आहे. प्रकाश आंबेडकरही कधी एकटे निवडून आले नाही काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आल्याचा आरोप आठवलेंनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.