जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
इथं दादागिरी करण्यापेक्षा सिमेवर जाऊन पाकिस्तानशी दादागिरी करावी असा खोचक सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मनसेला दिला आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. यावरुन मनसे आणि काँग्रेसमध्येही चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.