जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही तर… रामदास आठवले

जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही तर…  रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिग्नेश मेवानीच्या सभेमुळे किंवा भाषणामुळे दंगल झाली नाही. दंगलीचा प्लॅन आधीचाच होता असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

त्यामुळे जिग्नेशचा या दंगलीत हात नाही असेही आठवले म्हणाले.

जिग्नेशला लिडरशिप करायची असेल तर भडकावू भाषण थांबवावे. नक्षलवादी माओवाद्यांचा सहारा घेऊ नये असा सल्ला आठवले यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version