जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणारच त्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र राहणे गरजेचे असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणालेत.
तसेच, उद्धव ठाकरे का नाराज आहेत हे भाजपनं पाहिले पाहिजे. त्याची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही रामदास आठवले म्हणालेत.
तसेच, पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदीला जेलमध्ये पाठवल्याशिवाय सरकार गप्प बसणार नसल्याचंही आठवले म्हणालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.