जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भीमा-कोरेगावमध्ये काही अदृश्य हातांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसचं सरकार असतानाही अत्याचार व्हायचे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणालेयेत.
तसेचं सरकार अत्याचार करायला सांगतात का असा सवालही आठवलेंनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.