जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर
जलसंपदा मंत्री राम शिंदे सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून परत येत असताना त्यांनी चक्क उघड्यावरच लघुशंका केली.
एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियानाचे नारे दिले जात असताना राज्यातले मंत्रीच अशा प्रकारची कामं करतायंत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.