अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा अवतरली राजापुरची गंगा

अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा अवतरली राजापुरची गंगा

जय महाराष्ट्र न्यूज, राजापुर

 

राजापुरात गंगा अवतरलीय. गंगा अवतरल्यानं सर्वत्र आनंदी वातावरण असून गंगेचं दर्शन घेण्यासाठी आणि गंगेत स्नान करण्यासाठी राजापूरच्या गंगातीर्थावर भाविक येऊ लागलेत.

अनेक वर्षांपासून दर तीन वर्षांनी एकदा गंगेच आगमन होतं. मात्र, आता गंगेच्या आगमनाचं सातत्य वाढलंय. 6 महिन्यांपूर्वीही गंगेचं आगमन झालं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version