जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी भाषेला मिळणाऱ्या अभिजात दर्जा आणि त्यावरुन होणारं जाती-पातीचं राजकारण यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून खास फटकारे ओढलेत.
मराठीची अस्मिता ही फक्त ठिगळं लावलेली असून या अस्मितेला जातीच्या पलिकडे नेण्याची गरज असल्याचं मत राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.