जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबूकवर व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचितांत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
सरकारच्या साऱ्याच योजना पेंढा भरलेल्या आहेत असं या चित्रपटात दाखवण्यात आलंय. बीजेपी सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार आहे. त्यांनी काही काम केलं नाहीय असं त्यांनी या व्यंगचित्रात दाखवत सरकारवर टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.