रेल्वे प्रशासनाकडून तिकिट बुकींगमध्ये बदल

रेल्वे प्रशासनाकडून तिकिट बुकींगमध्ये बदल

वृत्तसंस्था, मुंबई

रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकिट बुकींगमध्ये बदल केलेत. रेल्वे नियमांनुसार जर ट्रेनला 3 तासाहून अधिक वेळ उशीर झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम आणि तात्काळ शुक्ल परत मिळवण्यासाठी क्लेम करता येऊ शकणार आहे.

रेल्वेने ठरवून दिलेल्या रूटपेक्षा ट्रेन इतर मार्गाने जात असल्याने त्याबाबतही प्रवासी क्लेम करू शकतात. प्रवासी लोअर क्लासमध्ये प्रवास करू इच्छित नसतील. तर त्यांना पूर्ण रिफंडसाठी क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version