पुणे-सातारा दरीपुलाजवळ अपघात; 4 जण जागीच ठार

पुणे-सातारा  दरीपुलाजवळ अपघात; 4 जण जागीच ठार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी येथे दरीपुलाजवळ आज पहाटे मोठा अपघात झाल्याची घटना घडलीय.

ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय.

या अपघातामध्ये 4 जण जागीचं ठार झालेयंत.

यामध्ये 3 पूरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

तर, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version