पुणेकर परतीच्या पावसाने झाले हैराण

पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे.
पुणेकर परतीच्या पावसाने झाले हैराण

पुणे : पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने कालच अलर्ट दिला होता.  जोरदार पावसाचा धरतीवर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.  

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version