जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पिंपरी-चिंचवडमध्ये सख्या भावानेचं भावाची हत्या केल्याची घटना घडलीय.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घरगुती वादतून सख्या भावाने भावाची हत्या केलीय. राजू केदारी असं मृताचे नाव आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसां अटक केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.