आपल्या दिलखेच अदांनी सगळ्यांना घायाळ करुन सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी बनली “नॅशनल क्रश”

वृत्तसंस्था, मुंबई   व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जणू प्रेमाचं भरतं आलं आहे. प्रेमाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि क्लिप्स सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने शेअर होताना दिसताहेत. याच दरम्यान गेले दोन दिवस एक व्हिडिओ चांगलाच वायरल होतेय. या व्हिडीओत इशा-यांवरून प्रेमाची कबुली देतानाच्या तरुणीच्या अदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत.  तिच्या या गोड हावभावांमुळेच सध्या हा […]

आपल्या दिलखेच अदांनी सगळ्यांना घायाळ करुन सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी बनली “नॅशनल क्रश”

वृत्तसंस्था, मुंबई

 

व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जणू प्रेमाचं भरतं आलं आहे. प्रेमाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि क्लिप्स सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने शेअर होताना दिसताहेत.

याच दरम्यान गेले दोन दिवस एक व्हिडिओ चांगलाच वायरल होतेय. या व्हिडीओत इशा-यांवरून प्रेमाची कबुली देतानाच्या तरुणीच्या अदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत. 

तिच्या या गोड हावभावांमुळेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॅलेन्टाइन्स डेचं प्रतीक बनला आहे. व्हिडिओत दिसणारी ही मुलगी आहे, मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर. तिच्या दिलखेचक अंदांमुळे घायाळ करणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

 

priya-varrier.jpg

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number