* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन
————————————————————————–
* नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
नवी दिल्लीत हजारो पोलीस कर्मचारी तैनात
————————————————————————-
* पंतप्रधान मोदी संसद भवन परिसरात पोहोचले
——-——————————————————————–
* पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेच्या पूजास्थळी दाखल, पूजा आणि होम हवनने कार्यक्रमाची सुरुवात होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संसदेकडे रवाना
————————————————————————–
* पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसदेत पूजा,पूजेला ओम बिर्लाही उपस्थित
————————————————————————–
* संतांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सोपवला. चेन्नईहून आलेल्या संतांनी दिला आशिर्वाद स्वतंत्र भारताचा पहिला राजदंड
————————————————————————–
* राजदंड लोकसभेत पोहचला,विधिवत पूजनानंतर राजदंड लोकसभेत
————————————————————————–
*नव्या संसदेत राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींच्या हस्ते राजदंड स्थापित
————————————————————————–
*नव संसदेच्या श्रमिकांचा सन्मान
————————————————————————–
*संसद प्रांगणात बारा सांप्रदायिक प्रार्थना सभा
————————————————————————–
* पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी संसद भवन बांधणाऱ्या मजुरांचे आभार मानले, तसेच त्यांना सन्मानित केलं.
————————————————————————–
*संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना केली जात आहे. नव्या संसद भवनात सर्वधर्मियांची प्रार्थना
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या संसद भवनात आगमन,राष्ट्रगीताने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात
————————————————————————–
*नव्या संसदेतून पंतप्रधानांच पहिलं भाषण
देशाच्या विकासाच्या प्रवासातील हा ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान मोदी
————————————————————————–
*नवी संसद आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार,
संसद जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब – पंतप्रधान मोदी
————————————————————————–
*येत्या काळात खासदारांचा आकडा वाढणार,
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वपूर्ण विधान
————————————————————————–
*गेल्या नऊ वर्षात देशात विकासाचे नवे मार्ग ,
पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत विकास ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान…
————————————————————————–
*नवसंसदेच्या निर्मितीतले श्रमिकांचे श्रेय सुद्धा अधोरेखित ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.