वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला रवाना झाले. चीनला गेल्यावर तिथल्या भारतीयांशी तसेच लहान मुलांबरोबरही मोदींनी संवाद साधला.
चीनमधील शियामेन शहरात रविवारी रात्री पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत झाले. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या.
चीनमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान शियामेन शहरात ब्रिक्स देशांची परिषद पार पडणार आहे. डोकलामचा वाद मिटल्यावर मोदी पहिल्यांदाच चीनला गेले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेतून काही फायदा होतो का ते आता पाहायचे आहे. याच कारणामुळे अमेरिकेचेही या बैठकीवर बारीक लक्ष असणार आहे.
‘ब्रिक्स’ परिषदेत प्लॅनरी सेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीनंर प्लॅनरी सेशन पार पडले होते. यात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्दे मांडले.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.