अमित शाह घेणार मोहन भागवतांची भेट, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज नागपुरात

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सर संघचालक मोहन भागवत यांची भेट घ्याला आज नागपूरच्या संघ मुख्यलयात दाखल होणार आहेत. त्यासाठी अमित शाह हे नागपुरात दुपारी दाखल होतील. त्यानंतर संघ मुख्यलयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतील. नुकत्याच झालेल्या नागालँड, त्रिपुरा व मेघालय च्या निवडणुकीच्या निकालाची माहिती चर्चा करण्यासाठी ते नागपूरला […]

अमित शाह घेणार मोहन भागवतांची भेट, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज नागपुरात

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सर संघचालक मोहन भागवत यांची भेट घ्याला आज नागपूरच्या संघ मुख्यलयात दाखल होणार आहेत. त्यासाठी अमित शाह हे नागपुरात दुपारी दाखल होतील.

त्यानंतर संघ मुख्यलयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतील. नुकत्याच झालेल्या नागालँड, त्रिपुरा व मेघालय च्या निवडणुकीच्या निकालाची माहिती चर्चा करण्यासाठी ते नागपूरला येत आहेत.

तर, पुढील काळात कर्नाटक, मध्यप्रदेश, राज्यस्थान व छत्तीसगड या राज्याच्या विधनसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी ते नागपूरला येत असल्याचे सूत्रांनी जय महाराष्ट्राला सांगितले आहे.

सोबत 9 ते 12 मार्चदरम्यान संघाच्या प्रतिनिधी सभेची त्रिवार्षिक बैठक नागपूरला होणार असल्याच दृश्य समोर आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number