वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संसदेच्या आवारात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हटके स्मार्टफोननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
एका हातात लाल रंगाचा मोबाइल आणि एका हातात जांभळ्या रंगाचा लँडलाइन-रिसिव्हर घेऊन जावडेकर संसदेबाहेर आले.
तर, मोबाइलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींपासून वाचण्यासाठीच जावडेकरांनी ही शक्कल लढवल्याचं बोललं जातंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.