कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा घेतली पत्रकार परिषद; केली महत्वाची मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा घेतली पत्रकार परिषद; केली महत्वाची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतलीय.

या घटनेनंतर आता पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन थांबवावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

फेसबुकवर याप्रकरणासंदर्भात असलेली पोस्ट रावसाहेब पाटलांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई केली नसल्याचं प्रकाश आंबेकर म्हणालेत…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version