काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत – प्रफुल्ल पटेल

काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत – प्रफुल्ल पटेल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव-भीसा हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरकारवर टीका केलीय.

कोरेगाव-भीमा प्रकरणात सरकार अपयशी ठरलंय तसंच या प्रकरणातील दोषींवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.

काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय अशी टीकाही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version