जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल ऐतिहासिक आहे.
या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल.
तसेच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल. अशा प्रकारच्या भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या
आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.