वृत्तसंस्था, जयपूर
राजस्थानच्या कोट्टा-चित्तौड हायवेवर झालेल्या कार अपगातात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जसोदाबेन यांना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांची प्रकृती ठिक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.