घोटाळे बाजांविरूद्ध नेहमीच कारवाई करत आहोत आणि करत राहू – नरेंद्र मोदी

घोटाळे बाजांविरूद्ध नेहमीच कारवाई करत आहोत आणि करत राहू – नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी पहील्यांदाच देशातल्या घोटाळे करणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई करणार असल्याचा उघड शब्दात ईशारा दिला आहे. ग्वोबल समीटमध्ये ता बोलत होते.

‘मी स्पष्ट शब्दात सांगतो की आमच हे सरकार आरेथीक विषयांच्या संबंधीत आणि अनियमीततेच्या विरूद्ध कडक कारवाई करत आहे आणि नेहमी करत राहील. जनतेच्या पैशांचा गैर वापर हे आमच्या सरकारात होऊ शकत नाही’. नवी दिल्लीत झालेल्या समारोहात ते बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version