पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनेदेखील बजावला मतदानाचा हक्क

वृत्तसंस्था, नवी दिल्ली गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केले. त्यांचं वय 97 वर्षे आहे. त्यांनी मतदानाला महत्व देत या वयातदेखील मतदान केलयं. हिराबेन यांच्यासोबत पंकज मोदी उपस्थित होते. पंकज मोदी त्यांना घेऊन […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनेदेखील बजावला मतदानाचा हक्क

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केले. त्यांचं वय 97 वर्षे आहे.

त्यांनी मतदानाला महत्व देत या वयातदेखील मतदान केलयं. हिराबेन यांच्यासोबत पंकज मोदी उपस्थित होते. पंकज मोदी त्यांना घेऊन मतदान केंद्रात पोहोचले. वयाच्या 97 व्या वर्षी मतदान करत हिराबेन इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number