PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता ऑक्टोबरमध्येच येणार? तारीख काय?

बळीराजाच्या हितासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतं. अशातच पीएम किसान योजेनेअंतर्गत पात्र शेतकारांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये पाठवले जातात. हे हफ्ते समानरित्या 3 महिन्यांत पाठवले जातात, प्रत्येकी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता ऑक्टोबरमध्येच येणार? तारीख काय?

बळीराजाच्या हितासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतं. अशातच पीएम किसान योजेनेअंतर्गत पात्र शेतकारांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये पाठवले जातात. हे हफ्ते समानरित्या 3 महिन्यांत पाठवले जातात, प्रत्येकी 2,000 पात्र शेतकऱ्यांना देऊन त्यांना आर्थिक मदत दिली जाते.

पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. यावेळी 9.44 कोटी शेतकऱ्यांना DBT द्वारे 18,880 कोटी रुपये देण्यात आले. आता शेतकरी 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, मात्र त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. ऑक्टोबर 2026 मध्ये 24 वा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

24 वा हफ्ता मिळवण्यासाठीची प्रक्रिया 

1. e-KYC पूर्ण करा
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे. तुमची e-KYC राहिली असेल तर ती तातडीने पूर्ण करून घ्या. यासाठी OTP सोबतच बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनचा पर्यायही उपलब्ध आहे.

2. आधार लिंक असलेले बँक खाते तपासा
या योजनेचे पैसे DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. नाव, आधार क्रमांक किंवा बँक खात्याच्या माहितीत काही चूक असल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो.

हेही वाचा – Farmer Loan Waiver : मोठी बातमी! कर्जमुक्तीसाठी 3.55 लाख लाभार्थींची दुसरी यादी जाहीर; लाभासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रा'त करावी लागणार ही प्रक्रीया

3. जमिनीचा रेकॉर्ड अपडेट आहे का ते तपासा
पीएम किसान योजनेसाठी तुमच्या जमिनीची नोंद सरकारच्या रेकॉर्डशी लिंक असणे गरजेचे आहे. जर सातबारा उताऱ्यावरील माहिती चुकीची किंवा अपूर्ण असेल, तर 24 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ  शकते 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number