पवार हे ध चा मा करतात; उद्धव ठाकरेंची टीका

पवार हे ध चा मा करतात; उद्धव ठाकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची झोड उडवली.

शरद पवारांवर त्यांनी चांगलेच टिकास्त्र सोडलं. बंद दराआड जी चर्चा झाली ती मी खुलेपणाने सर्वांसमोर बोलतो पण पवार हे ध चा मा करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version