शरद पवार आणि गुलाम नबी आझाद करणार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विशाल मोर्चाचं नेतृत्व

शरद पवार आणि गुलाम नबी आझाद करणार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विशाल मोर्चाचं नेतृत्व

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी केलीये. 12 डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विशाल मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझाद करण्यात आहेत. दोन्ही पक्षांच्या पदाधिऱ्यांनी नागपुरात मोर्चाचं नियोजन केलंय.

काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमीहून तर राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे कॉलेजपासून निघणार आहे. यानंतर दोन्ही मोर्चे लोकमत चौकात एकत्र येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version