Corona | दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यातील लॉकडाऊन ३१ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे दहावीचे उर्वरित पेपर […]

Corona | दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यातील लॉकडाऊन ३१ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या विषाणूमुळे दहावीचे उर्वरित पेपर पुढे ढकलण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने दहावीचा बाकी असलेला भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number