पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना

पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना

वृत्तसंस्था, पाकिस्तान

 

पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

लाईन ऑफ कंट्रोलवर शहीदांच्या शवाची विटंबना झाल्याची माहिती आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी हे नीच कृत्य केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version