Pune – Mulshi Accident : मुळशीत भरधाव कारची उभ्या पीकअप गाडीला जोरदार धडक; 8 ते 9 जण…

पुणे-कोलाड महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. मुळशीत पौडजवळ भरधाव कारची उभ्या पीकअप गाडीला जोरदार धडक दिली आहे.

Pune – Mulshi Accident : मुळशीत भरधाव कारची उभ्या पीकअप गाडीला जोरदार धडक; 8 ते 9 जण…

पुणे-कोलाड महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. मुळशीत पौडजवळ भरधाव कारची उभ्या पीकअप गाडीला जोरदार धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मुळशी तालुक्यातील पौडजवळ पुणे-कोलाड महामार्गावर भरधाव कार आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पीकअप गाडीमध्ये भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा विठ्ठलवाडी फाटा परिसरात ही घटना घडली.

तरकारी माल घेऊन उभी असलेल्या पीकअप गाडीला लाल रंगाच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून कारमधील 8 ते 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर पौडमधील स्थानिक तरुण आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने  घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number