जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सध्या देशात ‘निपा’ या भयानक विषाणूनं थैमान घातलं आहे. केरळमध्ये या विषाणुने 6 जणांचा बळी घेतला आहे. मुख्य चिंतेची बाब म्हणजे या आजारावर कोणताही उपचार नाही.
निपाह हा संसर्गजन्य रोग असून तो मोठ्या प्रमाणात त्याची लागण होते. केरळमध्ये ‘निपा व्हायरस’चा धोका वाढत असून, या मृत्यूमुळे कोझिकोडमध्ये आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ लोकांचा समावेश आहे. तसेच, या १६ लोकांमध्ये एका नर्सचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या धोक्यावर तोडगा काढण्यासाठी केरळ सरकारने एका उच्चस्तरीय समिती नेमली आहे.
काय आहे ‘निपा व्हायरस’ ?
निपा विषाणूची लक्षणं –
काय काळजी घ्याल?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.