2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा ?

2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा ?

वृत्तसंस्था, मुंबई

टेलिकॉम बूथप्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स सुरु करण्याची आयडिया ट्रायने दिली असून वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स लावण्यात येणार असल्यामुळे तब्बल 90 टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे.

यामुळे नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version