जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
नारायण राणेंच्या कोल्हापुर दौऱ्याचं नियोजन नितेश राणे करताहेत. हिंमत असल्यास काँग्रेसनं कारवाई करावी, असं आव्हान नितेश राणेंनी केलंय.
तसंच अनेक नेते संपर्कात आहेत, मात्र आज फक्त ट्रेलर असल्याचंही ते म्हणालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.