नितेश राणे म्हणतात वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!

नितेश राणे म्हणतात वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गाण्यातून बीएमसीवर ताशेरे ओढणाऱ्या आर जे मलिष्काला काँग्रेस आमदार नितेश राणेंनी पाठिंबा दिला आहे.

 

नितेश राणेंनी ट्विटरवरून मलिष्काच्या पाठिशी असल्याचं म्हटले आहे. ृ

“मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर… वाघोबा करतो म्याव म्याव… आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!” असं ट्विट नितेश राणेंनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version