India GDP Growth: ना अमेरिका थांबवू शकतो, ना चीन पराभूत करू शकतो; भारत पुन्हा एकदा जगाला करणार थक्क

यंदाच्या शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी तेजस विमानाचा अपघात झाला असला, तरी विश्लेषकाच्या मते भारताची प्रगती ना अमेरिका, ना चीन तथापी, कुणालाही थांबवता येणार नाही.
India GDP Growth: ना अमेरिका थांबवू शकतो, ना चीन पराभूत करू शकतो; भारत पुन्हा एकदा जगाला करणार थक्क

India GDP Growth: दुबईमध्ये सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या एअर शोमध्ये यंदा एक धक्कादायक ट्रेंड दिसून आला आहे. 1986 पासूनचा इतिहास पाहिला तर अमेरिका, चीन, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया कित्येक देशांची विमाने इथे कोसळली आहेत. यंदाच्या शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी तेजस विमानाचा अपघात झाला असला, तरी विश्लेषकाच्या मते भारताची प्रगती ना अमेरिका, ना चीन तथापी, कुणालाही थांबवता येणार नाही. कारण? भारताची तांत्रिक क्षमता, अपघातानंतरची तत्काळ तपासणी आणि जलद सुधारणा करण्याची क्षमता जगातील सर्वात मोठी ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरत आहे.

हेह वाचा – IAF’s Tejas Fighter Jet Crash : मोठी दुर्घटना! भारतीय तेजस लढाऊ विमान दुबई एअर शोदरम्यान कोसळलं, पायलटचा मृत्यू

गेल्या 39 वर्षांत या एअर शोमध्ये घडलेले गंभीर अपघात:

2019 – पाकिस्तानचे Chengdu J-10C कोसळले (चीनमध्ये बनवलेले)
2017 – सौदी अरेबियाचे Boeing 737–800 कोसळले. 
2009 – रशियन Sukhoi SU-27 नियंत्रण सुटले. 
2015 – अमेरिकेचे F-16 इंजिन फेल

अशा प्रकारे चीन, पाकिस्तान, अमेरिका, यूएई, रशिया या सर्व देशांच्या आधुनिक विमानांना इथे अपघातांचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा – India France Defence Deal: भारत-फ्रान्स सुरक्षा तंत्रज्ञान करार; भविष्याच्या युद्धतंत्रासाठी दोन्ही देश येणार एकत्र

भारताने जगाला दिला मोठा संदेश

तेजसच्या अपघातानंतर IAF ने क्षणार्धात तपास सुरू केला. ‘Negative G-Force’ संशयावर चौकशी चालू आहे. एव्हिएशन विश्लेषकांच्या मते, "भारताचा प्रगतीचा वेग आणि पारदर्शकता पाहता, ना अमेरिका ते थांबवू शकणार आहे, ना चीन ते पराभूत करू शकणार आहे. 39 वर्षांत सर्व देशांची विमाने कोसळली, पण भारताची सुरक्षितता स्टँडर्ड्स सर्वाधिक मजबूत मानली जातात. तेजसचा एक अपघात हा ‘सिस्टमचा फेल’ नसून ‘डेटा सुधारणा’ मानला जात आहे." थोडक्यात दुबई एअर शोने पुन्हा एकदा सिद्ध केले की, भारत ही ‘Rising Air Power’ नसून ‘Arrived Air Power’ आहे. अपघात ही प्रक्रिया, पण भारताचे विज्ञान, धाडस आणि पारदर्शकता जगाला आश्चर्यचकित करतच राहणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version