जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेचे सर्व मंत्री अकार्यक्षम आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी केला आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांचा राज्याच्या कामजात त्यांचा आवश्यक सहभाग नसतो. भाजप मंत्र्यांनाही विधिमंडळ कामकाजाचे गांभीर्य नाही असं देखील मोटे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.