नवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू ठाण्यात सुखरूप सापडला

नवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू ठाण्यात सुखरूप सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

नवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू शिंदे ठाण्यात सुखरूप सापडला आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ रघुचं अपहरण झालं होते.

 

ठाण्याच्या कळव्यात तो सापडला. त्याला पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. वाशी रेल्वे स्थानकाजवळ रघूचं अपहरण करण्यात आलं होते.

 

अपहरणकर्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version